2026 कावासाकी Z1100 भारतात लाँच
दुचाकी उत्पादक कंपनी कावासाकी इंडियाने त्यांची नवीन सुपरनेक्ड बाईक, २०२६ कावासाकी Z११००, भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात १३६ एचपी क्षमतेचे १०९९ सीसी इंजिन आहे.