Disclaimer
AutoTechWala वरील सर्व माहिती केवळ ज्ञान आणि मनोरंजनासाठी आहे. कार खरेदी, रिपेअर किंवा कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नेहमी अधिकृत डीलर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आम्ही कोणत्याही नुकसानीस जबाबदार नाही.
नमस्कार AutoTechWala वर स्वागत आहे! टाटा मोटर्सने २०२६ Tata Nexon EV चे पहिले टीझर रिलीज केले आहेत. ही फेसलिफ्ट नव्हे तर **पूर्णपणे नवीन जनरेशन** आहे जी Curvv EV च्या प्लॅटफॉर्मवर बनेल. ५०० किमी पेक्षा जास्त रेंज, १५० kW फास्ट चार्जिंग आणि ₹१४ लाखांपासून किंमत – हे सगळं खरं आहे का? चला पूर्ण डिटेल्स पाहूया! किंमत (अंदाजे एक्स-शोरूम • बेस व्हेरिएंट – ₹१३.९९ लाख • मिड व्हेरिएंट – ₹१५.९९ लाख • टॉप व्हेरिएंट – ₹१८.९९ लाख • लाँच – जानेवारी २०२६ (Auto Expo मध्ये) नवीन काय? • acti.ev प्लॅटफॉर्म (Curvv EV सारखाच) • ८०% चार्ज फक्त २० मिनिटांत (१५० kW DC फास्ट) • V2L + V2V सपोर्ट (दुसऱ्या गाडीला चार्ज देऊ शकते) • १२.३" टचस्क्रीन + १०.२५" डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले • ६ एअरबॅग्स, ३६०° कॅमेरा, ADAS लेव्हल-२ स्टँडर्ड • पॅनोरॅमिक सनरूफ + वेंटिलेटेड सीट्स बॅटरी आणि रेंज व्हेरिएंट बॅटरी रेंज (अंदाजे) ०-१०० kmph स्टँडर्ड रेंज ३० kWh ३५०+ किमी ९.५ सेकंद मिड रेंज ...
When buying a new PC, laptop, or storage device in 2025, you always get two options – Hard Disk Drive (HDD) or Solid State Drive (SSD) . Surprisingly, many people still go for HDD without knowing the reality. Today, through this blog, let’s understand what an SSD actually is , its advantages , disadvantages , and why it has become almost mandatory in 2025.
नवीन पीसी, लॅपटॉप किंवा स्टोरेज डिव्हाइस घेताना आपल्यापुढे Hard Disk Drive (HDD) व Solid State Drive (SSD) चा पर्याय उपलब्ध असतो. त्यात अनेक लोक SSD चा विचार करत नाहीत. यामुळेच आपण या ब्लॉगद्वारे SSD म्हणजे काय? व त्याचे फायदे व तोटे काय हे जाणून घेऊया...
Comments
Post a Comment